snehyogaYOUR INNER WELLBEING Before you enroll

स्पष्ट माहिती. विश्वासाने सुरुवात.

📘Course Terms

Nidra Mastery हा Snehal Salunkhe (Snehyoga) यांचा 21 दिवसांचा Recorded Guided Yoga Nidra आणि Relaxation Course आहे.

Session चा कालावधी आणि Course access ची मुदत (validity) लवकरच इथे दिली जाईल.

🔒Privacy

Enroll करताना आम्ही तुमचं नाव, WhatsApp नंबर आणि Email घेतो.

💬Refund, Access & Support

Refund policy, Course access कसा मिळेल, access ची मुदत आणि अधिकृत support contact (WhatsApp / Email) अद्याप निश्चित व्हायचे आहेत. हे तपशील इथे दिल्यानंतरच online payment सुरू होईल.

Nidra Mastery page वर परत जा →